तुळजापूर : शुक्रवार रोजी अणदूर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत कु.कठारे श्रावणी रितेश प्रथम तर कु.बनसोडे सावली प्रकाश तृत्तीय आली.
     या खेळाडूंला क्रीड़ा शिक्षका सौ. थोरात आशा वदशरथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशा बद्धल संस्थेच्या संचालकानी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तरुणा लोध मैड़म तसेच क्रीड़ा मार्गदर्शक श्री.पटेल सर यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या यशाबद्धल पालक वर्गातुन आभिनंदनचा वर्षाव होत आहे.
 
Top