तुळजापूर :- 
जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या माध्यमातून सह्याद्री मल्टिस्पेशलिटि हॉस्पीटल उस्मानाबाद येथे मोजे रुईभर ता. उस्मानाबाद येथील श्री. बब्रुवान साधु निंबाळकर  यांचे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
  तसेच आरळी खुर्द ता. तुळजापूर येथील सलीम कासीम पठाण यांचे नागर हॉस्पीटल उस्मानाबाद येथे मानेची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी महेंद्र काका धुरगुडे यांनी अर्थिक मदत करून त्यांची हॉस्पीटल येथे भेट घेतली.


 
Top