नांदेड :- शुक्रवार दि. 24 ऑगस्ट रोजी नांदेड येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकुर साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सतीशबप्पा देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली.

 
Top