उस्मानाबाद :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आणि मदर कांचन कॉलेज यांच्यावतीने बुधवार रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव, संस्थेचे सचिव अतुल अजमेरा, कर्मचारी राकेश सुरवसे, योगेश झाडे, नागसेन बनसोडे, महाविदयालयातील विदयार्थी, कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top