काटी :  

तुळजापूर  तालुक्यातील   सावरगाव येथील जेष्ठ  नागरिक  तथा प्रगतशील  शेतकरी  कडाप्पा लिंगफोडे (वय८५) यांचे शनिवार  दि.(22 ) रोजी सायंकाळी  सहा वाजता वृध्दापकाळाने  मार्कंडेय सहकार रुग्णालयात उपचारा दरम्यान  दु:खद निधन झाले. त्यांच्या  पार्थिवावर शनिवारी   सायंकाळी सावरगाव  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.            
     त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली ,सुना, नातवंडे,  असा परिवार आहे. ते सावरगाव येथील प्रगतशील शेतकरी संजय लिंगफोडे यांचे वडील होते. 

 
Top