तुळजापूर :
युवक काँग्रेसच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मकरंद मुकूंद डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल मंगरुळ येथील टीपू सुलतान ग्रुपच्यावतीने डोंगरे यांचा मंगरुळ ता. तुळजापूर येथे मंगळवार रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी आदमशा फकिर, सुजाहिद पठाण, सोहेल बागवान,सद्दाम तांबोळी, शबीर फकिर, फिरोज फकिर, तौफिक फकिर, मदार फकिर, दाऊद तांबोळी, महेबूब फकिर, आरबाज तांबोळी, आरबाज शेख, अझर तांबोळी, लोहीम पठाण आदीजण उपस्थित होते.
