![]() |
| शुभांगी लोखंडे |
तुळजापूर :
तालुक्यातील जवळगा मे येथील शुभांगी एकनाथ लोखंडे वय-३२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथील मार्कंडेय सहकारी रुग्णालय सोलापूर येथे काल गुरूवार दि १३ रोजी सायंकाळी ७ वा वाजता उपचार सुरू असताना दु खद निधन झाले त्यांच्या दुःख निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे .सेवानिवृत कला शिक्षक तथा पत्रकार एकनाथ लोखंडे यांची त्या मुलगी होत.
