तुळजापूर : कुमार नाईकवाडी

परप्रांतीयांची माहिती पोलीस स्टेशनला न दिल्याप्रकरणी तुळजापुरात श्री लॉजच्या मॅनेजर विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी कि, बुधवार दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुळजापुर  हरातील श्री लॉजचे मॅनेजर दत्ता रामचंद्र वाघमारे (42) रा. काक्रंबा याने परप्रांतीयांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन ला देण्याचे बंधनकारक असताना त्याची  माहिती न दिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या वरून पोलीस नाईक स्वप्नदिप उध्दराव भोजगुडे यांच्या फिर्यादी वरून तुळजापुर पोलीस ठाण्यात गु.र.284/18 कलम 188 नुसार    गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 
Top