तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मराठवाडा  मुक्ती संग्रांम दिनाचे औच्युत साधुन दि.१७ सप्टेंबर  सोमवार रोजी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब शामराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सुहास साळुंके, संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, व्हा.चेअरमन बाळासाहेब भोसले, संचालक सचिन अमृतराव, उमेश गवते, श्रीकांत हिराळकर, रोहित चव्हाण, बाजार समितीचे उप सचिव कुलदीप पवार, मोतीराम घागरे, श्रीधर कानडे, महेश क्षीरसागर, दादा रणखांब, देशमुख आदीजण उपस्थित होते.

 
Top