उस्मानाबाद, दि.7 :- कोरोनाच्या् पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्नई व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्याल आहेत. दि. 1 ते 5 एप्रिल, 2020 या पाच दिवसात उस्माउनाबाद जिल्ह्यातील एकूण शिधा पत्रिकापैकी 1 लाख 12 हजार 178 शिधापत्रिका धारकांना तब्बल 30 हजार 380.04 क्विंटल अन्न्धान्यानचे वाटप करण्यामचा उच्चां क गाठला आहे. जिल्ह्या तील माहे एप्रिल, 2020 करिता एपीएल शेतकरी योजनेचे गहु 685 मेट्रिक टन व तांदूळ 458.90 मेट्रिक टन इतके धान्या,चे नियतन मंजूर असून त्याचे वाटप लाभार्थ्यांना याच महिन्यामत करण्या त येणार असल्यानची माहिती जिल्हाल पुरवठा अधिकारी श्रीमती डॉ. चारुशीला देशमुख यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने कोणीही विक्री केल्यातस दुकानदारावर कारवाई करण्याेत येईल.
जिल्ह्यात राष्ट्री य अन्नखसुरक्षा योजनेंतर्गत अंत्यो दय व प्राधान्यक कुटुंब लाभार्थी असे दोन्हीि रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांषची संख्या् सुमारे 11 लाख 46 हजार 631 आहेत. या लाभार्थ्यांिना स्वतस्तु धान्या दुकानांव्दा्रे सार्वजनिक वितरण व्येवस्थेोचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्याा लाभार्थ्यांंना अंत्योरदय योजनेंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 23 किलो गहु आणि 3 रु. किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदुळ दिला जातो. त्या चप्रमाणे 20 रु. किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्य्क्तीा 3 किलो गहु व 3 रु. किलो दराने प्रती व्याक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.
तसेच केशरी रेशनकार्ड असलेल्याे एपीएल शेतकरी लाभार्थ्यांंना 2 रु. किलो दराने प्रती व्ययक्तीी 3 किलो गहु व 3 रु. किलो दराने प्रती व्यकक्तीा 2 किलो तांदूळ दिला जातो.
उस्माकनाबाद जिल्ह्यात या योजनेमधून दि. 1 एप्रिल, 2020 ते 5 एप्रिल, 2020 या कालावधीत सुमारे 30 हजार 380.40 क्विंटल गहु व तांदूळ वाटप करण्याएत आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्यारण अन्नक योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याकची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वास्तर धान्या खरेदी केल्यालनंतर त्यार कुटुंबातील प्रत्येकक व्येक्तीनला 5 किलो अतिरिक्तव तांदूळ मोफत देण्यामची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फबरन्सेव्दायरे दिलेली आहे. त्या मुळे आता प्रत्येतक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्यन घेतल्या्नंतर प्रती व्यलक्तीय 5 किलो तांदूळ कुटुंबातील व्य क्तींतच्या् संख्येधनुसार मोफत उपलब्धे करुन देण्यारत येणार आहे. या योजनेतील अंत्योजदय योजनेकरिता 877.10 मेट्रिक टन व प्राधान्यत कुटुंब लाभ योजनेकरीता 4766.10 मेट्रिक टन तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम कडून प्राप्त8 करुन घेवून पैकी 618.07 मेट्रिक टन इतके नियतन आज दि. 6 एप्रिल, 2020 अखेर जिल्ह्या तील शासकीय धान्य. गोदामापर्यंत पोहोच झाले असून त्यानची लाभार्थ्यां ना वाटपाची सुरुवात जिल्ह्यात तुळजापूर तालुक्याकतील पी. के. सावंत व कळंब तालुक्यातील श्री. नरहिरे, सुवर्णयुग महिला बचत गट, वाशी तालुक्या तील दुकान क्रं. 1,3,8 तसेच उमरगा तालुक्यातील दुकान क्र. 5, 9, 11, 12 अशा एकुण 10 रास्तळभाव दुकानामधून दि. 6 एप्रिल, 2020 पासून वाटपास सुरुवात करण्या त आली आहे व उर्वरीत रास्तुभाव दुकानामध्ये1 सदरचे धान्या पोहोच करून या आठवडयात पात्र लाभार्थ्या ना मोफत वाटप करण्या्त येणार आहे. हे मोफत धान्य माहे एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दाा त्याि त्याा महिन्यामत उपलब्धा करुन दिले जाणार आहे.
जास्तू दराने वस्तुं्ची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्या त जीवनावश्यक वस्तुंणची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तुं चा पुरवठा सुरळीत व्हाववा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्याच लॉकडाऊनच्यान पार्श्व भूमीवर काळाबाजार व अतिरिक्तह भाव वाढीच्यार अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तुंिची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यातस सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्ता कारवाई करण्यांचे निर्देश जिल्हा धिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत, अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाच पुरवठा अधिकारी श्रीमती डॉ. चारुशीला देशमुख यांनी दिली आहे.
