ताज्या घडामोडी



वाशी, दि. ३० : श्रीमती सोनाली सुदर्शन शिंगटे रा. दहीफळ, ता. वाशी यांचा सुदर्शन शिंगटे (पती), लक्ष्मीबाई शिंगटे (सासु) या दोघांनी सुन सोनाली हीने माहेराहुन पैसे आणावेत. या कारणावरुन वेळोवेळी शारिरीक मानसिक छळ केला. या त्रासास कंटाळून दि. 28.04.2020 रोजी सोनाजी हिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या सुशिला लहु तजगदाळे रा. हिवरा, ता. भुम यांच्या तक्रारीवरुन वरील आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 306, 34 सह, हुंडा प्रतिबंधक कायदा कलम- 3, 4  अन्वये गुन्हा दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top