नळदुर्ग, दि. १२ : तमीम साहेब काझी, सोहेल कदिर कुरेशी, कुनाल पासमेल, मेहमुद शेख, सर्व रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर यांनी संगणकाच्या सहाय्याने अत्यावश्यक सेवा असा बनावट पास बनवून तो खरा असल्याचे भासवून त्यांची स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 13 सीके 1739 च्या समोरील काचेवर लाउन प्रवास करत असतांना दि. 11.04.2020 रोजी 18.30 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक समोर पो.ठा. नळदुर्ग चे सपोनि श्री. वानखेडे यांच्या पथकास आढळुन आले. अशा प्रकारे वरील आरोपींनी प्रशासनाची फसवणूक केली. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, 467, 468, 471, 188, 268, 269, 271, 34 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये गुन्हा दि. 12.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
वाहनावर बनावट पास लाउन प्रवास, गुन्हा दाखल