उस्मानाबाद, दि. ११ : उस्मानाबाद (शहर) पो.ठा. हद्दीतून मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन गु.र.क्र. 302/2014 प्रमाणे दाखल होता. गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या पथकातील पोउपनि श्री. खोडेवाड, पोहेकॉ- रोकडे, पोना- वाघमारे, पोकॉ- लाव्हरे-पाटील, सावंत यांच्या पथकाने संशयीत आरोपी- सुरेश चंदर काळे उर्फ परमेश्वर रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, उस्मानाबाद यास गोपनीय माहितीच्या आधारे दि. 11.04.2020 रोजी ताब्यात घेउन चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायल (कि.अं.52,000/-) जप्त केली आहे. अधिक तपासकामी आरोपीस उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
 
Top