नळदुर्ग, दि. १३ :
देशात च नाहीतर संपूर्ण जगावर करोना विषाणूचे सावट पसरले आहे.या वर मात करत तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ट्रान्सफर्मर चालू केला आहे....
पंधरा दिवसापूर्वी हा विधुत ट्रान्सफर्मर खराब झाला होता....संबधीत महावितरण ला चौकशी केली असता सध्या उपलब्ध नसल्याने महावितरण कार्यालयाकडून लवकर उपलब्ध होत नाही....याचा अंदाज आला असता ...शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ट्रान्सफर्मर चालू करून येथील खंडीत पडलेला पाणीपुरवठा सुरू केला आहे....उन्हाळा दिवस असल्याने जनावरांची तसेच या करोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे शेती वर राहायला गेलेले शेतकरी यांची गैरसोय होत होती त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे....