परंडा, दि. २७ : कबीर जगताप रा. वाकडी, ता. परंडा यांनी हॉटेल कामगार- महादेव मोरे व मनोज पाटील यांच्या सहकार्याने दि. 27.04.2020 रोजी वारदवाडी चौकातील आपलया मालकीचे ‘हॉटेल गणेश’ हे व्यवसायासाठी सुरु ठेवले असलेले पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top