उस्मानाबाद, दि. ०६ :

 लॉकडाउनचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 05.05.2020 रोजी शहर वाहतुक शाखा- 6, परंडा पो.ठा.- 12 अशी एकुण 18 वाहने ताब्यात घेतली आहेत.
 
Top