तुळजापूर, दि. १२ :

 1)भैरवनाथ बाळासाहेब घाटशिळे रा. सिंदफळ 2)राजकुमार हालकुडे रा. मंगरुळ, ता. तुळजापूर या दोघांनी दि. 12.05.2020 रोजी तुळजापूर येथे अनुक्रमे ‘मोबाईल शॉपी’ व ‘स्वामी समर्थ बँकींग सेवा’ या आपापल्या ताब्यातील दुकाना समोरील ग्राहकांना कोरोना संसर्ग होउ नये म्हणुन एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे न करता ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय केला. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top