ताज्या घडामोडी


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्र दिन व आंतरराष्र्टीय कामगार दिना निमीत्त दि.१ में शुक्रवार रोजी नगर परिषद तुळजापुरच्या वतीने  नगर परिषदे चे सर्व स्वच्छता कर्मचारी यांना मास्क, सिनेटायझर चे वाटप करण्यात आले तसेच अल्पोहार मटकी,अंडी,दुध देण्यात आले व स्वच्छे बाबत काळजी घेण्यात यावी.

 यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन भैया रोचकरी, मुख्याधिकारी श्री आशिष लोकरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नगरसेवक श्री पंडीतराव जगदाळे,श्री विजय आबा कंदले,श्री विशाल भैया रोचकरी,औदुंबर कदम,श्री किशोर साठे,श्री राहुल खपले तसेच स्वच्छता अधिकारी शेखसाहेब,कार्यालयीन अधिकारी श्री पाठकसाहेब, न प चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
Top