तुळजापुर : कुमार नाईकवाडी

मुस्लीम बांधवाचा रमजान ईद हा पविञ सण या वर्षी प्रथमच कोरोना च्या सावटा खाली करण्यात आला. तुळजापुर शहरातील मुस्लिम बांधवानी रमजान ईद हा सण घरात राहुनच नमाज अदा करण्यात आला. 

या रमजान ईद सणा निम्मीत येथील मंगळवार पेठ भागात राहणाऱ्या प्रभाग क्रं ८ मधील सर्व मुस्लिम बांधवाना तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली दि.२५ सोमवार रोजी रमजान ईद चे औच्युत साधुन मिठाई व खजुर वाटप करुन रमजान ईद च्या मुस्लिम बांधवाना शुभेछा दिल्या.

या वेळी हनमंत पुजारी, समाधान जगताप, सुरज जगताप, बाबुराव गुंजोटे, शहाबाद शेख आदीजण उपस्थित होते.
 
Top