तुळजापूर, दि. १५ :
1)प्रमोद सर्जेराव चव्हाण 2)शंकर महादेव गायकवाड दोघे रा. तुळजापूर यांनी दि. 15.05.2020 रोजी आपापल्या ताब्यातील कापड दुकानांत ग्राहकांत पुरेसे सुरक्षीत अंतर न राखता ग्राहकांची गर्दी निर्माण केली. यावरुन त्यांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 15.05.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.
