लोहारा, दि. 15 :

1)संजीव रामभाउ गायकवाड (पती) 2)निलाबाई गायकवाड (सासु) 3)राहुल गायकवाड (दीर) 4)शुभांगी गायकवाड (जाऊ) सर्व रा. सास्तुर, ता. लोहारा यांनी सुन पल्लवी हिने माहेरहुन पैसे आणन्याकरीता सन 2005 साला पासून सासरी- सास्तुर येथे तीचा अनेकदा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच माहेरहुन पैसे न आनल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पल्लवी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top