तुळजापूर, दि. १९ : 

1)मुकूंद धुरगूडे रा. मंगरुळ 2)जावेद शेख रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर या दोघांनी दि. 19.05.2020 रोजी 12.00 वा. तुळजापूर येथील अनुक्रमे ‘गौरी मंथन कॉम्पुटर्स’ आणि ‘साई मल्टी सर्विसेस & झेरॉक्स’ या दुकानांसमोर ग्राहकांत सुरक्षीत अंतर न राखता त्यांची गर्दी निर्माण करुन व्यवसाय केला. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे सरकार पक्षा तर्फे 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
 
Top