तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर (खुर्द) येथील श्री तुळजा भवानी मंदीर ट्रस्ट च्या वतीने कोरोना ग्रस्तसाठी २१ हजार रुपयाची दिली आर्थिक मदत दि.२७ बुधवार रोजी तुळजापुर चे तहसील सौदागर तांदळे यांच्या कडे २१ हजार रुपयाचा धनादेश कोरोना ग्रस्तसाठी सुपुर्द करण्यात आला.

या वेळी मंदीर ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.विलास जगदाळे,सुर्यभान ढवळे बापु भोजने,बाबुराव माळी,सोमनाथ क्षिरसागर आदी उपस्थित होते.
 
Top