तुळजापूर : कुमार नाईकवाडी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती चे औच्युत साधुन येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने दि.१४ गुरुवार रोजी शिवाजी चौक येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील छञपती संभाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास दुग्धाअभिषेक करवून पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.

 या वेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जिवनराजे इंगळे आण्णासाहेब क्षिरसागर,कुमार टोले जिजामाता प्रतिष्ठान चे मधुकर शेळके,शंभुराजे इंगळे आदीसह शिव प्रेमी उपस्थित होते.या वर्षी कोरोना पार्दुभावामुळे छञपती महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
 
Top