तुळजापुर : कुमार नाईकवाडी
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दि.१० ठीक 11 वाजता कोरोना वर कशी मात करावी यासाठीआकाशवाणी रेडिओ वरती शपथ घेतली ,त्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दि.१० रविवार रोजी येथील माहिलां भगिनीच्या वतीने शपथ घेण्यात आली.
यावेळी पोलीस खात्यातील विमल पैठणकर ,पत्रकार किरण चौधरी ,जगदीश कुलकर्णी, देशमुख ,अमीर शेख,प्रमोद कावरे, नागरिक व महिलांचा सहभाग होता.
प्रशासन सर्व प्रकारच्यी कोरोना मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव आहे की आपण शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे सोशल डिसंटीग पाळणे, मास्कचा वापर करून शासनास सहकार्य करावे.
यावेळी विमलताई पैठणकर यांनी जनजागृती करीत शासन,पोलीस, डॉक्टर,यांच्या कार्य करीत आहेत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले..