तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने   दि.२८ गुरुवार रोजी स्वा.वीर सावरकर यांची जयंती  साजरी करण्यात आली.

प्रथम तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने स्वा.वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी तुळजापुर नगरी चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक नागेश नाईक,विजय(आबा) कदंले, अभिजित कदम,औंदुबर कदम, सुनील(पिंटू) रोचकरी आदीसह न.प.कर्मचारी उपस्थित होते.या वर्षी प्रथमच कोरोना च्या सावटाखाली स्वा.वीर सावरकर जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
 
Top