काटी, दि. १३ : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील शेतकर बाबर सिध्दीक काझी वय (35) यांचे मंगळवार दि. 12 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी 12 वाजता येथील बसस्थानक शेजारील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते कुलस्वामिनी सुतमीलचे संचालक खलीलमियॉं काझी यांचे पुतणे होते. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
     
 त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहिण, चुलते असा परिवार आहे.
 
Top