मुरूम, दि. ०८ : गुळपोळी,ता.बार्शी येथील रामचंद्र जगनाथ बारवकर यांचे शुक्रवार (ता.८) रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.ते ८३ वर्षाचे होते.त्यांच्यावरती त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार शुक्रवार(ता.८)रोजी दुपारी दोन वाजता गुळपोळी या त्यांच्या मुळगावी करण्यात आले.त्यांच्या पश्चात्य पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सुना, जावाई,नातवंडे असा परिवार आहे. मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर यांचे ते वडील होते.
