तुळजापुर : कुमार नाईकवाडी
खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसा चे औच्युत साधुन दि.१९ शुक्रवार रोजी येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या वतीने येथील प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायजर स्टॅन्ड बसवुन नागरिकांना मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेस (आय) जिल्हाध्यक्ष मा.धिरज भैय्या पाटील,सज्जनराव साळुंके,रणजित इंगळे,अनंत कोंडो, लखन पेंदे, करण साळुंके,सुहास गायकवाड,शिवाजी अमृतराव,बंटी कदम,सचिन सुरवसे,राहुल भालेकर,विशाल रोचकरी,सुदर्शन वाघमारे,ओंकार अपराध,किरण पाठक आदि उपस्थित होते.
