तुळजापुर : कुमार नाईकवाडी

काँग्रेस पक्षाच्या वतीने दि १९ शुक्रवार रोजी भारत मातेच्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून चिनी वस्तुची होळी करण्यात आली.

यावेळी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष  धिरज पाटील,  नगररसेवक सुनील पिंटू रोचकरी, सज्जन साळुंके, इंगळे, लखन पेंदे, करण साळुंके, सुहास गायकवाड, शिवाजी अमृतराव,बंटी कदम, राहुल भालेकर,सचिन सुरवसे,सुदर्शन वाघमारे,किरण पाठक आदि उपस्थित होते.
 
Top