तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 येथील सामाजिक  कार्यकर्ते अभिषेक शंकरराव कोरे यांनी शहरातील सामान्य गोरगरीबांना कोरोना महामारीच्या संकटात दिला आधार दिला आहे.

शहराबाहेरील माळावरती राहणाऱ्या गोर गरीबांना या कोरोना महामारी च्या संकट काळात हाताना काम नसल्यामुळे त्यांच्या कुंटुबावर उपासमारीची वेळ येवु लागल्याने हातावर पोट असणाऱ्या सामान्य गोर गरीब जे लोक शहराबाहेरील भागात झोपडी करुन राहत आहेत अशा गोर गरीब लोकांना दिली मायेची उब कोरे यांनी आतापर्यत जीवनावश्यक वस्तुंचे गोरगरीबाना 100 किट्सचे केले वाटप केले आहेत.गोर गरीबांना जिवनावश्यक किट वाटप करताना या वेळी सुरज पाटील,संदीप औटी,प्रमोद भिसे,अर्जुन माळी,प्रभाकर भिसे,हे सर्व उपस्तिथ होते.
 
Top