जळकोट, दि. ३ : मेघराज किलजे 

नळदुर्ग येथील वसंतराव नाईक चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जंयती साजरी करण्यात आली. प्रथमतः प्रतिमेचे पूजन व झेंडावंदन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य हरीष जाधव, नाईक आश्रमशाळेचे अध्यक्ष वैभव जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,युवा बंजारा अध्यक्ष जगदीश राठोड, सचिन पवार, जाधव गुरुजी ,संजय राठोड, आदिजण उपस्थित होते.
 
Top