तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त १७ते  २७ जुलै या कालावधीत तुळजापुर तालुक्यात आयोजित केलेल्या शिवसप्ताहाच्या दुस-या दिवशी  तुळजापूर पोलीस स्टेशन, सलगरा आरोग्य केंद्र,नळदुर्ग पोलीस स्टेशन,काटगाव आरोग्य केंद्र,तामलवाडी महाराष्ट्र बॅंक, येथे सॅनिटायझर स्टॅंड वाटप करण्यात आले.


शिवसैनिक रोहित नागनाथराव चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, पोस्टरबाजी आणि केवळ डिजिटल लावून वाढदिवस करणे शिवसेनेचा स्वभाव नाही सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून जाईल तोच शिवसैनिक असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुढील काळात छोटे-मोठे विविध कार्यक्रम तुळजापूर तालुक्यात संपन्न होत आहेत असेही त्यांनी यानिमित्ताने सांगितले आहे.

यावेळीप् तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, तुळजापूर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, भागवत साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख सरदारसिंह ठाकूर, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपशहरप्रमुख दिनेश रसाळ,युवासेना जिल्हासरचिटणीस लखन परमेश्वर, विध्यार्थीसेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले,सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख रोहित चव्हाण, स्वरूप कांबळे, अर्जुन साळुंखे,शंकर गव्हाणे,रोहित नागनाथराव चव्हाण,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी,अतुल काळे,अक्षय काळे,डाॅ.अनिल वाघमारे,शाम माळी,निरजन माळी,बाळासाहेब केसकर,हरीष पटेल, ज्ञानेश्वर घोडके,सुनिल गव्हाणे,जितेंद्र माने,सचिन मोरे, राजेंद जाधव,सचिन मोरे, काटगाव विभागप्रमुख धुळाप्पा राक्षे, युवासेना विभागप्रमुख महेश गिराम,बालाजी शिंदे,प्रताप शिंदे, महाराष्ट्र बॅंक तामलवाडी मॅनेजर प्रदीप कदम,अभय शिंदे,तामलवाडी गणप्रमुख अप्पुराजे गवळी, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top