जळकोट,दि.१८ : मेघराज किलजे

होर्टी (ता.तुळजापूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मियावाकी पद्धतीने सघन वृक्ष लागवडीस सुरूवात करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेतला आहे.एक चौरस मीटरमध्ये तीन वृक्ष पिरॅमिड पध्दतीने  १५०० वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.याप्रसंगी माजी सरपंच श्री .ज्ञानेश्वर भोसले,ग्रा.पं.सदस्य सिनाप्पा गुंजोटे, ग्रामसेवक श्री. विनेश कांबळे ,माजी संचालक श्री. एम. के. कुलकर्णी ,श्री .बसवराज माशाळकर , विजयकुमार चव्हाण , व्यंकटराव कोळी ,माणिक गजेले,ज्ञानू भोसले,विरू मुळे,मारूती भोसले व ग्रामस्थ आदी परिश्रम घेत आहेत. 
 
Top