शिराढोण : 


प्रकाश वैजनाथ नाईकनवरे, वय 35 वर्षे, रा. ढोराळा, ता. कळंब यांचा शेतात गळफासाने मृत्यु झाला होता. वसंत पांडुरंग नाईकनवरे, रा. ढोराळा यांनी दि. 26.07.2020 रोजी सायंकाळी मृतदेहाच्या गळफासाची दोरी मोटारसायकलला बांधून तो मृतदेह ओढत नेउन प्रेताची अवहेलना केली. अशा मजकुराच्या वैजनाथ साधु नाईकनवरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वसंत नाईकनवरे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 297 अन्वये गुन्हा दि. 27.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top