तुळजापुर, दि. १३ : येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी विजय गोविंदराव अमृतराव (कदम) वर्षे 60  यांचे सोमवार दि. १३ रोजी पहाटे १ च्या सुमारास  अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या  पश्चात पत्नी, 02 मुले, 03 विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांचा पार्थिवावर सोमवारी सकाळी १० च्या सुमारास तुळजापूर खुर्द येथील अमृतराव परीवाराचा पारंपारिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
Top