मुरूम :
यावेळी डॉ.हुलपल्ले यांनी आपण व्यासपीठावर कसे बोलावे, माइक समोर कसे उभे राहावे, आपली शब्दरचना, शब्द उच्चार, आवाजातील चढ-उतार, आपले चेहऱ्यावरील हावभाव आदि बाबींचे प्रशिक्षण ही कार्यशाळा सर्वांसाठीच खूप उपयोगी व गरजेची असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी प्रशिक्षणार्थीनी दिल्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते. या कार्यशाळेसाठी संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन राजमाने, प्रा.लखन पवार, डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले यांनी पुढाकार घेवून कार्यशाळा यशस्वी केली.