तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 भारतीय जनता पक्षाच्या तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी  तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती  तथा  माजी जि प सदस्य संतोष बोबडे यांची निवड बुधवार दि15रोजी करण्यात आली. भाजपचे जिल्हाअध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते नुतन तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांना नियुक्ती पञ देण्यात आले.

 या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. खंडेराव चौरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंँड सतीश दंडनाईक,जिल्हा उपाध्यक्ष रामदास  कोळगे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे,माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, विक्रमसिंह देशमुख  युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप शिंदे,सभापती पिंटू मुळे, उपसभापती चित्तरंजन  सरडे,नगराध्यक्ष सचिन  रोचकरी,जिल्हा उपाध्यक्ष,विजय  शिंगाडे,विक्रम शिंदे,नागेश  नाईक,,विशाल  रोचकरी, विनोद  गंगणे, सचिन पाटील,वसंत वडगावे ,नारायण नन्नवरे अविनाश गंगणे ,सुहास साळुंके,राजकुमार पाटील,सुशांत भूमकर,बालाजी शिंदे, सचिन रसाळ बाळासाहेब शामराज उमेश गवते दत्ता शिंदे,मकरंद लबडे आदी जण उपस्थित होते.
 
Top