नळदुर्ग, दि. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी अलीम शेख यांची तर शहर सचिव पदी प्रमोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते  अमित ठाकरे, आ.राजू दादा पाटिल, अभिजीत पानसे, सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख, जिल्हा संघटक अमरराजे कदम यांच्या मार्गदर्शानखाली नळदुर्ग शहर मनसेची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे यांनी जाहिर केली आहे. त्यामध्ये शहराध्यक्ष पदी अलीम शेख, शहर सचिव म्हणून  प्रमोद कुलकर्णी तर शहर उपाध्यक्ष पदी रमेश घोड़के यांची निवड करण्यात आली. नुतन पदाधिका-याचे अभिनंदन होत आहे.
 
Top