तुळजापूर, दि. ०७ : तुळजापूर खुर्द भागातील विठ्ठल (बापू) नामदेव कुंभार यांचे वयाच्या 90 व्या वर्षी  मंगळवार दि 7 रोजी दुपारी 2.30वा वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे .
 
Top