उस्मानाबाद, दि. 02 : उस्मानाबाद जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी जिल्हयात 174 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1464 वर पोहचला असून कोरोनामुळे 57 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 516 रुग्ण बरे होवून घरी परतले असून 891 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असुन उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी 174 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. 

* पाठवलेले स्वाब नमुने – 513
* प्राप्त रिपोर्ट्स – 478
* पॉझिटिव्ह – 174
* निगेटिव्ह – 260
* इनक्लुझिव्ह – 44
* प्रलंबित -35

 तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

🔹 उमरगा:- 63
🔹 तुळजापूर:- 44
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 55
🔹 लोहारा :- 03

♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57

कोरोनाबाधितांची माहिती पुढीलप्रमाणे -








 
Top