काटी : शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते देवराव नरसिंगराव देशमुख (काटीकर) वय (63) यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात गुरुवार दि.20 रोजी सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. दि. 20 रोजी रात्री 7:30 वाजता विद्युतदाहिणी द्वारे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते अॅड. अविनाशराव देशमुख यांचे जेष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

 
Top