उस्मानाबाद, दि. 19 : जिल्हयात बुधवार दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवानुसार आज जिल्हयात 131 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 97 रुग्ण बरे होवून घरी गेले आहत. आत जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 307 जण बरे झाले असून 1 हजार 485 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 106 जणांचा बळी गेला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 26, तुळजापूर 12, उमरगा 25, कळंब 10, परंडा 36, लोहारा 3, भूम 14, वाशी तालुक्यातील 5 जणांचा समोवश आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील समता नगर 1, टीपीएस रोड 1, बोंबले हनुमान चौक 1, गणेश नगर 1, तर तालुक्यातील जागजी 1, शिंगोली 1, जाधववाडी तांडा 1, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ 2, आपसिंगा 2, इटकळ 1, नळदुर्ग, तुळजापूर शहरातील 1, उमरगा तालुक्यातील तुरोरी 5, गुगळगाव 2, येणेगुर 2, कोराळी 1, तलमोड 2, महालिंगरायवाडी 1, खजगी 1, मुरुम 4, उमरगा शहरातील सोनार गल्ली 2, शास्त्री नगर 2, जुनी पेठ 1, कळंब तालुक्यातील ताडगाव 1, उपळाई 1, येरमाळा 2, ढोराळा 1, कल्पनानगर 1, शिराढोण 1, सात्रा 1, सावरगाव 1, कळंब शहरातील बाबानगर 1, परंडा तालुक्यातील डोंजा 10, परंडा शहरातील मंगळवार पेठ 3, मंडई पेठ 1, बसस्थानक 1, मुजावर गल्ली 6, खासापुरी रोड 2, नृसिंहनगर 4, लोहारा तालुक्यातील अचलेर 1, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1, भुम शहरातील रहिमनगर 5, शिवाजीनगर 5, समर्थनगर 1, कसबा 2, भुम तालुक्यातील हाडोंग्री 1, वाशी तालुक्यातील सरमकुंडी 1, दहीफळ 1, दशमेगांव 3 यांचा समावेश आहे
तर रॅपिट अँटिजन चाचणीद्वारे बाधित झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे : उस्मानाबाद शहरातील समतानगर 1, अजिंठा नाका 1, तुळजापूर नाका 1, बँक कॉलनी 2, सांजा रोड 1, यशवंत नगर 1, राजीव गांधी नगर 1, विद्या नगर 2, गणेशनगर 1, तांबरी विभाग 3, माणिक चौक 1, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा 1, येडशी 1, पळसप 1, ढोकी 1, भुम शहरातील रामहरी नगर 1, संभाजी चौक 2, समर्थ नगर 1, लोहारा तहसिल कार्यालय जवळ 1, उमरगा शहरातील 2, परंडा शहरातील मंडई पेठ 4, पोलीस स्टेशन 1, बसस्थानक जवळ 1, समर्थनगर 2, बार्शी रोड 1 यांचा समोवश आहे.
तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.