तुळजापूर, दि. 10 : येथील घाटशीळ रोड येथे गोमाता तडफडत होती. युवराज शिंदे यांनी दोन डॉक्टरांना संपर्क केला. पण एक डॉक्टर चा फोन लागून उचलला नव्हता आणि दुसऱ्या डॉक्टरचा फोन लागत नव्हता तर भोसले डॉक्टरानी तर येतो माणूस पाठवतो म्हणले तो माणूस काय दोन तास आलाच नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभिजित कोरे यांनी एक कर्मचारी घेऊन आल्यानंतर त्या गोमातेवर स्वखर्चाने उपचार सुरू केले. यासाठी युवराज शिंदे, विजय भोसले नितीन जट्टे,शेखर छत्रेयांचे सहकार्य लाभले.
