ताज्या घडामोडी

 

तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

विश्व वारकरी सेनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी ह.भ.प.राजाभाऊ पवार यांची निवड झाल्याचे नियुक्ती पञ विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अरुण विष्णुपंथ बुरघाटे महाराज ,राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम पंढरीनाथ महाराज व जिल्हाध्यक्ष श्री ढगे महाराज पुणे यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले. ह.भ.प.राजाभाऊ पवार महाराज यांची सार्थ योग्य निवड झाल्याने तुळजापुर येथील वारकरी सांपद्राय मधुन कौतुक आहे.

 
Top