अचलेर : जय गायकवाड


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोहारा तालुका अध्यक्ष पदी निवड झालेले सुनील साळुंखे यांचा अचलेर येथे सत्कार करण्यात आला.


पक्षाचे ओ.बी.सी. तालुकाध्यक्ष नितीन गोपणे यांनी शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नितीन उपासे, अमोल बंडगर, प्रशांत चिरे, कमलाकर रूपनुर, मल्लिनाथ उपासे, दत्ता गोपने, पत्रकार जय गायकवाड व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top