उस्मानाबाद, दि. 11 : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्हयात आज पुन्हा 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि. 09/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 148 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते.  त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे


🔷 एकूण पाठविण्यात आलेले स्वॉब – 148

🔷 प्राप्त अहवाल – 148

🔷 पॉझीटीव्ह अहवाल - 35

🔷 निगेटीव्ह अहवाल – 107

🔷 इनकनक्ल्यूझीव्ह – 06


पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या

🔷 उस्मानाबाद – 07

🔷 तुळजापूर – 02

🔷 उमरगा – 08

🔷 कळंब – 14

🔷 भूम – 04


◼️वरील माहिती. दि  11/08/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आहे.

टिप:- सविस्तर प्रेस नोट संयकाळी 7.00 वा. देण्यात येईल याची नोंद घ्यावी.


 
Top