उस्मानाबाद, दि. 07 :  जिल्ह्यात आज नव्याने 130 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून कोरोनाने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 2 हजार 30 एवढी झाली आहे. सर्वाधिक 48 कोरोबाधीत रुग्ण हे तुळजापुर तालुक्यात शहरात आढळून आले आहेत. तसेच आतापर्यंत 652 रुग्ण बरे होवून घरी परतले असून 1 हजार 315 जणांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 63 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 355 पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असुन तो खालीलप्रमाणे आहे. 






 
Top