उस्मानाबाद, दि. 15 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या रोजगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तुळजापूर येथील संजय शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.

रिपाइं रोजगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी सदर निवडीचे पत्र संजय शितोळे यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शितोळे यांचे अभिनंदन होत आहे.

 
Top