बार्शी, दि. 11 : 

बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते, सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रशांत नागरगोजे यांची जय भगवान सेनेच्या सोलापुर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. शिव भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. रविद्रं नागरगोजे यानी ही निवड केली आहे. बार्शी तालुक्यासह सोलापुर जिल्हयातुन प्रशांत नागरगोजे यांच्या यानिवडीचे स्वागत होत आहे.



 
Top